Building collapse: गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:10 AM2021-07-19T00:10:01+5:302021-07-19T00:10:25+5:30

Building collapse in Gurugram:जिल्हा प्रशासन आणि अन्य टीम बचाव कार्यात आहेत. सध्यातरी इमारत कोसळण्याचे कारण समजलेले नाही.

A three-storey building collapsed in Gurugram; Many got stuck, rescue operation underway | Building collapse: गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकले

Building collapse: गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकले

Next

दिल्लीपासून जवळच असलेल्या गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळून अनेक जण मलब्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. जवळपास दोन डझन रहिवासी अडकल्याचे सांगितले जात आहे. ही दुर्घटना फारुखनगरच्या खावसपुरमध्ये घडली आहे. सायंकाळी ७.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. (Haryana: A three-storey building collapsed in Gurugram's Khawaspur area; rescue operation underway)

जिल्हा प्रशासन आणि अन्य टीम बचाव कार्यात आहेत. सध्यातरी इमारत कोसळण्याचे कारण समजलेले नाही. डीसीपी राजीव देसवाल यांनी सांगितले की, आम्हाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली होती. फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी आहेत. मदत कार्य सुरु आहे. 

Web Title: A three-storey building collapsed in Gurugram; Many got stuck, rescue operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.