पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:46 IST2018-06-19T22:46:54+5:302018-06-19T22:46:54+5:30

भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे चकमक सुरु आहे.

Three militants killed in Pulwam | पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच

पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच

पुलवामा -  भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे चकमक सुरु आहे. चकमकीत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जवानांची शोध मोहीम अजूनही सुरू असल्याचं समजतय. 



 

Web Title: Three militants killed in Pulwam