शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:13 IST

विनोद कुमार आणि त्यांची पत्नी मंजू यांच्या एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू झाला आहे.

लखनौचे रहिवासी विनोद कुमार आणि त्यांची पत्नी मंजू यांच्या एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. आधी दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राजस्थानमध्येअपघातात त्यांची तिसरी मुलगी जया शर्माने जीव गमावला आहे. "आता आम्ही कोणासाठी जगू, आधीच दोन मुलांना खांदा दिला आहे. देवा! कसली परीक्षा घेतोयस..." असं विनोद कुमार यांनी म्हटलं आहे.  विनोद कुमार लखनौच्या अमिनाबाद येथे कॉस्मेटिकचं दुकान चालवतात. त्यांना पाच मुलं होती. १७ एप्रिल २०१४ रोजी मोठी मुलगी सोनालीचा अपघातात मृत्यू झाला.  त्यानंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी मुलगा अभिषेकचाही एका अपघातात मृत्यू झाला. आता तिसरी मुलगी जयाचा अपघातात मृत्यू झाल्याने पालक पुन्हा एकदा हादरले. देवा, तू आमच्यापासून तीन मुलांना का हिरावून घेतलंस? असा प्रश्न आता आई विचारत आहे.

शनिवारी रात्री राजस्थानमधील बरण येथे एका वेगवान कारने पिकअपला धडक दिली. या अपघातात लखनौच्या कैसरबाग येथील शिवाजी मार्गावर राहणारा नमन चतुर्वेदी (२५), जया शर्मा, गोरखपूरची अंशिका मिश्रा आणि दिल्लीचा राहुल प्रकाश (३०) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण रात्री  राजस्थानच्या कोटा येथे जात होते. कारचा वेग खूप जास्त होता. 

अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये नमन, अंशिका आणि राहुलचा मृत्यू झाला होता. जयाची प्रकृती गंभीर होती, उपचारासाठी तिला कोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानDeathमृत्यू