शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली; पोलिसांना बोलावताच लज्जास्पद प्रकार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:03 IST

रुग्णवाहिकेत असलेल्या चौघांना अटक; पोलिसांनी रुग्णवाहिका केली जप्त

वाराणसी: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अनेक राज्यांमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील वाराणसीत एक अतिशय लज्जास्पद प्रकार घडला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून रुग्णवाहिकादेखील जप्त करण्यात आली आहे.कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?सुजाबादी चौकी परिसरात फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी काहींना एक रुग्णवाहिका उभी असलेली दिसली. ही रुग्णवाहिका हलत असल्यानं काहींना संशय आला. त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना रुग्णवाहिकेत चार व्यक्ती आढळून आल्या. तीन तरुण आणि एक तरुणी रुग्णवाहिकेत अश्लिल चाळे करत असल्याचं पोलिसांनी पाहिलं. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका जप्त करत चारही जणांविरोधात गुन्हा दाखल केला.फारशी ये-जा नसलेल्या रस्त्यावर उभी असलेली रुग्णवाहिका हलत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हा लज्जास्पद प्रकार समोर आला. रुग्णवाहिकेत अश्लिल चाळे करणाऱ्या चौघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेली रुग्णवाहिका गंगा सेवा सदन नावाच्या एका खासगी रग्णालयाची आहे. रुग्णवाहिका अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला चालवण्यासाठी देण्यात आली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या