शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भारतमातेचे तीन सुपुत्र, ज्यांनी आज चीनी सैन्याचा सामना करतात दिले बलिदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:38 IST

आज चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले आहे.

नवी दिल्ली - लडाखमध्ये सीमाप्रश्नावरून भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दरम्यान, आज चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले आहे. चिनी सैन्याने विश्वासघात करून केलेल्या हल्ल्याचा सामना करताना देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांची माहिती लष्कराने प्रसिद्ध केली आहे. 

लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चीनच्या सैनिकांचा सामन करताना वीरमरण आलेल्या लष्करी अधिकाऱ्याचे नाव कर्नल संतोष बाबू असून, ते १६-बिहार रेजिमेंटमध्ये सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. संतोष यांना वीरमरण आल्याची माहिती लष्कराकडून दुपारी देण्यात आल्याचे त्यांच्या आईने सांगितले. 

संतोष यांच्यासोबत दोन जवानांना वीरमर आले आहे. त्यातील एक जवान कुंदन ओझा हे झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील डिहारी जिल्ह्यातील रहिवासी होते. ते बिहार रेजिमेंटमध्ये सेवेत होते. लष्कराने  कुटुंबीयांना त्यांच्या बलिदानाची माहिती दिली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.  तर या चकमकीत वीरमरण आलेल्या दुसऱ्या जवानचे नाव पलनी असून, ते तामिळनाडूमधील रहिवासी होते. पलनी हे गेल्या २२ वर्षांपासून लष्करी सेवेत होते. त्यांच्या भावाने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखIndiaभारतchinaचीन