शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 20:09 IST

Indian Planes Update: भारताच्या विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देण्यात आल्याने आज एकच खळबळ उडाली. धमकी देण्यात आलेल्या विमानांमध्ये एअर इंडियाच्या दिल्लीहून शिकागोकडे जाणाऱ्या विमानाचाही समावेश होता.

भारताच्या विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देण्यात आल्याने आज एकच खळबळ उडाली. धमकी देण्यात आलेल्या विमानांमध्येएअर इंडियाच्या दिल्लीहून शिकागोकडे जाणाऱ्या विमानाचाही समावेश होता. दरम्यान, विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी करून सर्व विमानांची आपातकालीन लँडिंग केली आहे.

आज भारताच्या एकूण पाच विमानांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बॉम्ब असल्याची धमकी देणारे मेसेज मिळाले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अनेक विमानतळांवर दहशतवादीविरोधी अभियान सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानांमधील एक विमान अमेरिकेत जाणारं होतं. सोमवारी मुंबईतून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शेकडो प्रवाशी आणि विमान कर्मचाऱ्यांचा अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अधिक तपास केल्यानंतर या धमक्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ज्या पाच विमानांना बॉम्बने उडवणाची धमकी देण्यात आली होती. त्यामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसच्या जयपूरवरून अयोध्येला आणि तिथून बंगळुरूला जाणारं विमान (IX765), स्पाईसजेटचं दरभंगा येथून मुंबईकडे जाणारं विमान (SG116), आकासा एअरचं सिलिगुडी येथून बंगळुरूला जाणारं विमान (QP 1373) आणि एअर इंडियाचं दिल्लीहून शिकागोला जाणारं विमान  (AI 127) यांचा समावेश आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाची अयोध्या येथील विमानतळावर सुरक्षा चाचणी करण्यात आली. 

टॅग्स :airplaneविमानAir Indiaएअर इंडिया