जळगाव रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी-जिल्हाधिकारी

By Admin | Updated: August 7, 2016 00:39 IST2016-08-07T00:39:34+5:302016-08-07T00:39:34+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मोघम आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. या पत्राची चौकशी आम्ही करीत असून नागरिकांनी घाबरु नये. खबरदारी म्हणून सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Threat to blow up Jalgaon railway station - Collector | जळगाव रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी-जिल्हाधिकारी

जळगाव रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी-जिल्हाधिकारी

वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मोघम आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. या पत्राची चौकशी आम्ही करीत असून नागरिकांनी घाबरु नये. खबरदारी म्हणून सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत.
रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी, जळगाव.

Web Title: Threat to blow up Jalgaon railway station - Collector