शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दिल्लीत २५ ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यासाठी करावी लागणार ही प्रक्रिया, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 15:15 IST

दिल्लीत प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत २५ ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यापूर्वी वाहणधारकांना अगोदर तुमच्या वाहणाची पीयुसी दाखवावी लागणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत २५ ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यापूर्वी वाहणधारकांना अगोदर तुमच्या वाहणाची पीयुसी दाखवावी लागणार आहे. जर तुमचे पीयुसी नसेल तर तुम्हाला पेट्रोल,डिझेल मिळणार नाही.या संदर्भात आप सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. 

दिल्ली सरकारची या संदर्भात २९ सप्टेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत पर्यावरणा संदर्भात चर्चा झाली. यावेळी ज्या वाहणधारकाकडे पर्यावरण नियंत्रण प्रमाणपण म्हणजेच पीयुसी नसेल त्यांना पेट्रोल,डिझेल मिळणार नाही हा निर्णय घेण्यात आला आहे. 

5G Launched in India: एअरटेल की रिलायन्स? कोणाचे 5G नेटवर्क पहिले सुरु होणार; मित्तलांनी अंबानींना ऐकवलेच

या निर्णयाची अंबलबजावणी २५ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणात वाहनांचा धुर हेच प्रमुख एक कारण आहे. हे सध्या  कमी करणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे २५ ऑक्टोबरपासून वाहनाच्या पीयूसी प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल, डिझेल पेट्रोल पंपांवर उपलब्ध होणार नाही,असा निर्णय घेण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरपासून प्रदुषणविरोधी मोहीम राबवण्यात येणार आहे. 

पायलट विरुद्ध गेहलोत! पक्षश्रेष्टी कोणाची समजूत काढणार..? काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे

राजधानी दिल्लीत गेल्या काही महिन्यापासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. मे महिन्याच्या अखेरीस उत्पादन शुल्क कमी केले होते.त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत घट झाली होती. आज दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये लिटर तर डिझेल ८९.६२ रुपये लिटर आहे.