शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

...असे आहे मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचं खातेवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 07:04 IST

NDA government: रविवारी शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

रविवारी शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी : केंद्रीय अणुउर्जा, अंतराळ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन खाते, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे, कोणत्याही मंत्र्यांना न दिलेली खाती यांचीही जबाबदारी पंतप्रधानांकडे आहे.

कॅबिनेट मंत्री(१) राजनाथ सिंह    संरक्षण खाते(२) अमित शाह    गृह, सहकार(३) नितीन गडकरी    रस्ते वाहतूक व महामार्ग(४) जगतप्रकाश नड्डा    आरोग्य, कुटुंब कल्याण, रसायने, खते(५) शिवराजसिंह चौहान    कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास(६) निर्मला सीतारामन    अर्थ, कार्पोरेट व्यवहार(७) डाॅ. एस. जयशंकर    परराष्ट्र व्यवहार(८) मनोहरलाल खट्टर    गृहनिर्माण, शहरविकास, उर्जा(९) एच. डी. कुमारस्वामी    अवजड उद्योग, पोलाद(१०) पीयूष गोयल    वाणिज्य, उद्योग(११) धर्मेंद्र प्रधान    शिक्षण(१२) जीतनराम मांझी    सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खाते१३) राजीवरंजन सिंह     पंचायती राज, मत्स्यपालन, पशुसंवर्धन,     दुग्धविकास(१४) सर्बांनंद सोनावाल    बंदरे, जलमार्ग, जहाज उद्योग(१५) डॉ. वीरेंद्रकुमार    सामाजिक न्याय, सबलीकरण(१६) के. आर. नायडू    नागरी हवाई वाहतूक(१७) प्रल्हाद जोशी    ग्राहकविषयक बाबी, अन्न, सार्वजनिक     वितरण,नवी आणि अक्षय उर्जा खाते(१८) ज्युएल ओराम    आदिवासी विकास खाते(१९) गिरीराज सिंह    वस्त्रोद्योग(२०) अश्विनी वैष्णव    रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व    माहिती तंत्रज्ञान(२१) ज्योतिरादित्य सिंधिया    दूरसंचार, ईशान्य भारत विकास(२२) भुपेंदर यादव    पर्यावरण, वने, हवामान बदल(२३) गजेंद्रसिंह शेखावत    सांस्कृतिक, पर्यटन(२४) अन्नपूर्ण देवी    महिला व बालकल्याण(२५) किरेन रिजिजू    संसदीय कामकाज,     अल्पसंख्याकविषयक बाबी(२६) हरदीपसिंग पुरी    पेट्रोलियम, नैसर्गिक वायू(२७) डॉ. मनसुख मांडवीय    कामगार, रोजगार, युवाविषयक     घडामोडी व क्रीडा(२८) जी. किशन रेड्डी    कोळसा, खाणी(२९) चिराग पासवान    अन्नप्रक्रिया उद्योग(३०) सी. आर. पाटील    जलशक्ती खाते

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)(१) राव इंद्रजित सिंह    सांख्यिकी, योजना अंमलबजावणी,     नियोजन, सांस्कृतिक खाते(२) डॉ. जितेंद्र सिंह    विज्ञान, तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान    कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी,    पेन्शन, अणुउर्जा, अंतराळ खाते(३) अर्जुन राम मेघवाल    कायदा, न्याय व संसदीय कामकाज खाते(४) प्रतापराव जाधव    आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण(५) जयंत चौधरी    कौशल्य विकास, उद्योजकता, शिक्षण

राज्यमंत्री(१) जितीनप्रसाद    वाणिज्य, उद्योग, इलेक्ट्राॅनिक्स,     माहिती - तंत्रज्ञान(२) श्रीपाद नाईक    उर्जा, नवीन, अक्षय उर्जा(३) पंकज चौधरी    अर्थ(४) कृष्णलाल    सहकार(५) रामदास आठवले    सामाजिक न्याय, सबलीकरण(६) रामनाथ ठाकूर    कृषी, शेतकरी कल्याण(७) नित्यानंद राय    गृह(८) अनुप्रिया पटेल    आरोग्य, कुटुंब कल्याण, रसायने व खते(९) व्ही. सोमण्णा    जलशक्ती, रेल्वे१०) डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी    ग्रामीण विकास, दूरसंचार(११) एस. पी. सिंह बघेल    मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास,    पंचायती राज(१२) शोभा करंदलाजे    सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, कामगार,     रोजगार खाते(१३) किर्तीवर्धन सिंह    पर्यावरण, हवामान बदल, परराष्ट्र व्यवहार(१४) बी. एल. वर्मा    ग्राहकविषयक घडामोडी, अन्न,         सार्वजनिक    वितरण, सामाजिक न्याय, सबलीकरण(१५) शंतनू ठाकूर    बंदरे, जहाज उद्योग, जलमार्ग(१६) सुरेश गोपी    पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, पर्यटन(१७) डॉ. एल. मुरुगन    माहिती, प्रसारण, संसदीय कामकाज(१८) अजय टम्टा    रस्ते वाहतूक, महामार्ग(१९) बंडी संजयकुमार    गृह(२०) कमलेश पासवान    ग्रामीण विकास(२१) भगीरथ चौधरी    कृषी, शेतकरी कल्याण(२२) सतीशचंद्र दुबे    कोळसा, खाणी(२३) संजय सेठ    संरक्षण(२४) रवनीत सिंह    अन्नप्रक्रिया उद्योग, रेल्वे(२५) दुर्गादास उइके    आदिवासीविषयक घडामोडी(२६) रक्षा खडसे    क्रीडा व युवक खाते(२७) सुकांता मजुमदार    शिक्षण, ईशान्य भारत विकास(२८) सावित्री ठाकूर    महिला, बालकल्याण(२९) तोखन साहू    गृह, शहर विकास(३०) राजभूषण चौधरी    जलशक्ती(३१) राजू श्रीवास्तव वर्मा    अवजड उद्योग, पोलाद(३२) हर्ष मल्होत्रा    कॉर्पोरेट व्यवहार, रस्ते वाहतूक, महामार्ग(३३) निमूबेन भांबरिया    ग्राहकविषयक घडामोडी, अन्न,     सार्वजनिक वितरण(३४) मुरलीधर मोहोळ    सहकार, नागरी हवाई वाहतूक(३५) जॉर्ज कुरियन    अल्पसंख्याकविषयक घडामोडी,     मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास(३६) पबित्रा मार्गेरिटा    परराष्ट्र व्यवहार, वस्त्रोद्योग

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीCentral Governmentकेंद्र सरकार