शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अजब चोर! चोरी करून मंदिरातून पळून जाण्याआधी मागितली देवाची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 13:31 IST

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध सुरू

लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील खजुवा पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या एका मंदिरात चोरी झालीय. मंदिरात शिरलेल्या चोरानं देवी-देवतांच्या मूर्तींवरील मुकूट आणि इतर सामान घेऊन पोबारा केला. मात्र जाताना या चोरानं हनुमानाच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करुन माफी मागितली. यानंतर हा चोर मंदिरातून चोरलेले दागिने घेऊन पसार झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेचा तपास सध्या पोलिसांकडून सुरूय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलीय. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. खजुवा पोलीस चौकीजवळच्या रकाबगंजमध्ये हनुमान आणि अन्य देवी-देवतांची मंदिरं आहेत. या मंदिरांच्या देखरेखीचं काम तिथेच राहणारे राम शंकर करतात. 'मंगळवारी रात्री मंदिरात भंडारा होता. रात्री 11 वाजता सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आलं. रात्री साडे बारा वाजेपर्यंत भाविक जागे होते. यानंतर मंदिर बंद करुन भाविक झोपायला गेले,' अशी माहिती राम शंकर यांनी दिली. सकाळी राम शंकर मंदिरात साफसफाई करायला आले. त्यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. यानंतर राम शंकर यांनी स्थानिकांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केलाय. पोलिसांनी मंदिराचं सीसीटीव्ही फुटेज तपासलंय. यामध्ये चोर दागिने घेऊन पसार होताना दिसतोय. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय.  

टॅग्स :theftचोरीThiefचोरTempleमंदिर