शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:11 IST

झेड प्लस सिक्युरिटीत ५५ सुरक्षा जवान तैनात असतात. त्यात १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. त्याशिवाय इतर सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस असतात. 

नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सुरक्षा प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. CRPF ने याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी कुणालाही न सांगता मागील ९ महिन्यात ६ वेळा परदेश दौऱ्यावर गेलेत. या काळात ते इटली, व्हिएतनाम, दुबई, कतार, लंडन आणि मलेशिया दौरा केला असं त्यांनी सांगितले.

CRPF ने मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधींनाही हे पत्र पाठवले आहे. अशाप्रकारची चूक VVIP सुरक्षेला कमकुवत करते. त्याशिवाय यातून धोक्याचा सामनाही करावा लागू शकतो असं  या पत्रात म्हटलं आहे. याआधीही सीआरपीएफने हा मुद्दा उचलला होता. राहुल गांधी यांना एडवान्स सिक्युरिटी लाइजन कव्हरसह हाइएस्ट लेवलची झेड प्लस सिक्युरिटी आहे. झेड प्लस सिक्युरिटीत ५५ सुरक्षा जवान तैनात असतात. त्यात १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. त्याशिवाय इतर सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस असतात. 

येलो बुक प्रोटोकॉलनुसार उच्चस्तरीय श्रेणीतील सुरक्षा मिळालेल्या लोकांना त्यांच्या हालचालींबाबत सुरक्षा विंगला आधी सूचना द्यावी लागते. जेणेकरून पुरेसी व्यवस्था निश्चित केली जाईल. त्यात परदेश दौऱ्यांचाही समावेश असतो. CRPF चे व्हीव्हीआयपी सिक्युरिटी हेड सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. त्यात राहुल गांधी त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेत नाहीत. बहुतांश वेळा ते कुणालाही न सांगता परदेश दौऱ्यावर जातात असं त्यांनी सांगितले. ३० डिसेंबर ते ९ जानेवारी ते इटलीत होते. १२ ते १७ मार्च व्हिएतनाम, १७ ते २३ एप्रिल दुबई, ११ ते १८ जून कतार, २५ जून ते ६ जुलै लंडन, ४ ते ८ सप्टेंबर मलेशियासारख्या परदेश दौऱ्यावर ते गेले होते. 

दरम्यान, इतकेच नाही तर राहुल गांधी यांनी २०२० ते आतापर्यंत ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. ज्यात पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा दिल्लीतील दौऱ्याचाही उल्लेख आहे. केंद्र सरकारने २०१९ साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना देण्यात आलेली एसपीजी सुरक्षा काढून घेतली होती. त्याऐवजी सीआरपीएफ सुरक्षा देण्यात आली होती. SPG सुरक्षा गांधी कुटुंबाकडे जवळपास ३ दशके होती.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे