शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

 त्यामुळे हेल्मेट घालून करावे लागले पार्थिवावर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 5:08 PM

एका गावामध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना एक विचित्र घटना घडली आहे. नुकतेच निधन झालेल्या येथील मार्केट कमिटीच्या चेअरमनांच्या वडलांवर अंत्यसंस्कार सुरू असताना...

पलवल (हरियाणा) -  हरियाणामधील पलवल येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना एक विचित्र घटना घडली आहे. नुकतेच निधन झालेल्या येथील मार्केट कमिटीच्या चेअरमनांच्या वडलांवर अंत्यसंस्कार सुरू असताना उपस्थितांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे स्मशानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 200 जणांचा मधमाशांना चावा घेतला. तर सुमारे 50 जण मधमाशांच्या चाव्यामुळे जखमी झाले. त्यानंतर उपस्थितांनी संरक्षणासाठी हेल्मेट परिधान करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.   त्याचे झाले असे की, ठाकूर बीर सिंह यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी सुरू असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. सुरुवातील या प्रकाराकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही. मात्र मधमाशांनी डंख मारण्यास सुरुवात केल्यावर उपस्थितांची पळापळ सुरू झाली. स्मशानासेजारी पार्क केलेल्या गाड्यांमध्ये बसून लोकांनी स्वत:ला कैद करून घेतले. मात्र या धावपळीत सुमारे 50 जणांना मधमाशांच्या डंखांचा प्रसाद मिळाला. त्यातील 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मधमाशांना पळवून लावण्यासाठी नगरपालिकेकडून तातडीने धूर फवारणी करण्यात आली. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी हेल्मेट परिधान करून पुन्हा स्मशान गाठले. अखेर संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे आणि हेल्मेट घालून मृताच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.  

टॅग्स :Deathमृत्यूnewsबातम्या