शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

तेलगू देसमच्या यादीमध्ये इव्हीएम चोराचे नाव नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 4:14 AM

ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाच्या यादीमध्ये ईव्हीएम चोराचे नाव नव्हते, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाच्या यादीमध्ये ईव्हीएम चोराचे नाव नव्हते, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे. तेलगू देसमने अन्य कोणी तज्ज्ञ असल्यास आयोगाला कळवावे. आम्ही त्याच्याबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.तेलगू देसमचे शिष्टमंडळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबाबत चर्चा करण्यास गेले होते. त्यांच्यासोबत हरि प्रसाद नावाचा एक तांत्रिक सल्लागार होता. त्याला सन २०१०मध्ये ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ही माहिती कळताच आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा करण्यास नकार दिला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019