शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मॉब लिंचिंग लोकशाहीवर कलंक आहे : मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 00:40 IST

मॉब लिंचिंगच्या प्रश्नावर भाजपची सत्ता असलेल्या सरकारांची भूमिका उदासीन आणि गुळमुळीत असल्याचा आरोप त्यांनी केला

लखनौ : गो-रक्षणाच्या नावाखाली जमावाकडून होत असलेल्या हत्या (मॉब लिंचिंग) या ‘लोकशाहीवरील कलंक’ आहेत, असे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले.मॉब लिंचिंगच्या प्रश्नावर भाजपची सत्ता असलेल्या सरकारांची भूमिका उदासीन आणि गुळमुळीत असल्याचा आरोप त्यांनी केला. गो-रक्षणाच्या नावाखाली मॉब लिंचिंगची प्रवृत्ती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारांचा हा कार्यक्रम (दलित, आदिवासी, मागास, मुस्लिम आणि ख्रिश्चन्सविरुद्ध) भाजपच्या प्रारंभापासून सुरू असून, घटनेविरुद्ध जाणे आणि घटनेशी सापत्नभावाची वागणूक याचा हा परिणाम आहे. लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी भाजपची वेगवेगळी रूपे समोर येत आहेत, असे सांगून मायावती म्हणाल्या, भाजप मोहक घोषणा करीत असून, वाजपेयी यांच्या हयातीत कधीही भाजपने त्यांच्या विचारांचे अनुसरण केले नाही, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Lynchingलीचिंगcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारmayawatiमायावतीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश