शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अजून निकाल नाही अन् CM च्या खुर्चीसाठी लागली रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:15 IST

वसुंधरा, शिवराज, रमण यांना केंद्रात नेणार? मुख्यमंत्रिपदी भाजपला हवे तरूण चेहरे

संजय शर्मा

नवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणुका अजून संपलेल्या नाहीत, मात्र मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याची चढाओढ सुरू झाली आहे.    

वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान आणि रमण सिंह या बड्या नेत्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर करून केंद्राच्या राजकारणात आणण्याचा भाजपचा विचार आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये कडवी लढत असली, तरी या दोन्ही राज्यांत रमणसिंह आणि शिवराजसिंह चौहान हे नेते भावी मुख्यमंत्री होण्याचा दावा करत आहेत, तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजेदेखील भावी मुख्यमंत्री म्हणून दावा करत आहेत. भाजपचे  श्रेष्ठी मात्र आगामी १५ ते २० वर्षे राजकारण करू शकतील, अशा   नेतृत्त्वाचा विचार करत आहेत.

‘ही’ नावे आहेत चर्चेत nराजस्थानमध्ये भाजप दोन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुनराम मेघवाल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि जयपूर राजघराण्यातील राजकुमारी दिया सिंह यांच्यापैकी कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून निवडू शकते. nमध्य प्रदेशात केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय यांच्या जागी नव्या नेत्याच्या नावाची चर्चा आहे. nछत्तीसगडमध्येही भाजपला रमण सिंह यांच्या जागी नव्या नेत्याकडे जबाबदारी सोपवायची आहे. त्यामध्ये अरुण साव, विजय बघेल या नेत्यांची नावे आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाElectionनिवडणूक