शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

एसयूव्हीमध्ये बलात्कार होईल एवढी जागा असते? पोलिसांनी आरटीओंना विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:12 AM

पटेलवर वेगवेगळ्या १८ आरोपांवरून गुन्हे दाखल आहेत. कोणत्याही अपघातानंतर पोलीस आरटीओला फक्त वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटबाबत सूचना देतात. वाहनात किती जागा आहे याची माहिती विचारत नाहीत. 

नवी दिल्ली : गुजरातमध्ये वडोदराच्या रस्ते वाहतूक कार्यालयाला (आरटीओ) गुन्हा शाखेच्या पोलिसांनी विचित्र असा प्रश्न विचारला आहे. एका बलात्कार प्रकरणाचा तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेने आरटीओला विचारले की, स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकलमध्ये (एसयूव्ही) बलात्कार केला जाऊ शकेल एवढी जागा असते का? बलात्कार घडलेल्या एखाद्या प्रकरणात एखाद्या वाहनाचा तपास करण्याची विनंती केली जाण्याची ही पहिली घटना आहे. ज्या एसयूव्हीबद्दल तपास होत आहे तिचा मालक भद्र पटेल असून तो पाडरा नगरपालिका आणि कृषी उत्पन्न मंडईचा माजी संचालक आहे. पटेलवर वेगवेगळ्या १८ आरोपांवरून गुन्हे दाखल आहेत. कोणत्याही अपघातानंतर पोलीस आरटीओला फक्त वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटबाबत सूचना देतात. वाहनात किती जागा आहे याची माहिती विचारत नाहीत. 

प्रकरण काय?बलात्काराची घटना २६ व २७ एप्रिलच्या रात्री घडली. पोलिसांकडे तक्रार आली ३० तारखेला. आरोपीला २ मे रोजी राजस्थानात अटक झाली. पटेल सध्या न्यायालयीन काेठडीत आहे. तक्रारीनुसार पटेल आणि महिला एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना ओळखत होते, महिला २६ एप्रिलच्या रात्री पार्टीत सहभागी होती. तिने रात्री तिच्या मित्राला मला घेऊन जा, असे सांगून बोलावले. मित्राने पटेलला पाठवले. पटेल महिलेला निर्जन स्थळी घेऊन गेला व त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. नंतर त्याने तिला निर्जन स्थळी नेले व बलात्कार करून तिला घरी सोडले. 

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीRto officeआरटीओ ऑफीस