शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

देशात सत्ताविरोधी नव्हे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं वातावरण- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 10:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी देशात सत्ताविरोधी नव्हे, तर सत्तेच्या बाजूनं वातावरण आहे, असं म्हटलं आहे. काशीमध्ये आजही मोदी मोदीच्या घोषणा दिल्या जातायत. जनतेच्या आमच्याकडून आशा-अपेक्षा आहेत. लोकांना पुन्हा मोदी सरकार हवं आहे. पोलिंग बूथ जिंकायचं आहे. एकाही पोलिंग बूथवर भाजपाचा झेंडा खाली येणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. मीसुद्धा बूथ कार्यकर्ता राहिलो आहे.मलासुद्धा भिंतींवर पोस्टर चिकटवण्याचं भाग्य लाभलं. आज या मंचावरून मी देशातील सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. मी माझ्यातला कार्यकर्ता संपू दिला नाही. पहिलं मतदान करणाऱ्यांना सन्मान द्या. लोकशाहीला मजबूत करण्यासाठीच मी आलो आहे. मी कोणाचाही शत्रू नाही.  मेरा बूथ...सबसे मजबूत, असा नवा नाराही मोदींनी दिला आहे.पुरुषांच्या तुलनेत महिलांनी मतदान 5 टक्के जास्त करावं. मोदी सर्वाधिक मतांनी जिंकू दे अथवा नको, हा रेकॉर्डचा मुद्दा नाही. मी पंतप्रधान असल्यानंच निवडून आल्यास त्यात काय नवल आहे. त्यात मला काहीच रुची नाही. माझा लोकशाही जिंकवण्यावर विश्वास आहे.कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे, कृपाकरून याची चर्चा करत बसू नका. प्रत्येक उमेदवार हा सामान्य आहे. तोसुद्धा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मैदानात उतरला आहे. ते आमचे शत्रू नाहीत, असंही मोदी म्हणाले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकvaranasi-pcवाराणसी