शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडला पास करण्यासाठी कायपण! ओठांवर लिपस्टिक, हातात बांगड्या घालून तरुण परीक्षा द्यायला गेला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:22 IST

हातात लाल बांगड्या, ओठांवर लिपस्टिक आणि महिलांच्या कपड्यात हा तरुण परीक्षा केंद्रावर पोहोचला होता.

फरीदकोट : एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत पास करण्यासाठी त्याच्या जागी डमी उमेदवार बसवण्याचे अनेक प्रकार याआधी घडले आहेत. मात्र आपली प्रेयसी परीक्षेत पास व्हावी, म्हणून तिच्या वेशात एक तरुण परीक्षा केंद्रावर गेल्याचा प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. मात्र आपल्या प्रेयसीचं रूप धारण करून परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बनाव उघड झाला आहे. 

कोटकपुरा येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये ७ जानेवारी रोजी एक परीक्षा होती. यावेळी फाजिल्का येथील रहिवासी असणाऱ्या अंग्रेज सिंह याने प्रेयसी परमजीत कौर हिचा वेश धारण करून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. हातात लाल बांगड्या, ओठांवर लिपस्टिक आणि महिलांच्या कपड्यात हा तरुण परीक्षा केंद्रावर पोहोचला होता. मात्र या प्रकाराची माहिती शाळेतील शिक्षकांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंग्रेज सिंह या तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या जागी परीक्षा देण्यासाठी बनावट मतदान कार्ड आणि आधारकार्डही तयार केलं होतं. मात्र बायोमेट्रिक डिव्हाइसमुळे त्याच्या या बनावाचा भंडाफोड झाला. त्याच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक डिव्हाइसमध्ये जुळून न आल्याने तो परीक्षा देऊ शकला नाही.

दरम्यान, याप्रकरणी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PunjabपंजाबStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी