शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांपूर्वीच वादंग; सचिन पायलट-गेहलोत यांचा वाद पुन्हा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:34 IST

लवकरच निर्णय घेण्याची मागणी

जयपूर : राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. गेल्या वर्षी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी न झालेल्या गेहलोत यांच्या गटातील नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी पायलट यांनी केली आहे. 

राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा बदलायची असेल, तर राजस्थानमधील काँग्रेसशी संबंधित बाबींवर लवकर निर्णय घ्यावा लागेल,’ असे  पायलट म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आक्रमकपणे प्रचार करत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला आता मैदानात उतरावे लागेल, जेणेकरून आपण लढण्यासाठी सज्ज होऊ शकू.

२५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. ही बैठक होऊ शकली नाही. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनांचे पालन करण्यात आले नाही. सभा होऊ न देणे आणि समांतर सभा बोलावणे यासाठी जबाबदार असलेल्यांना अनुशासन भंगाच्या नोटिसा देण्यात आल्या. या नेत्यांनी नोटिसांना उत्तरे दिल्याचे मला माध्यमांतून कळले.     - सचिन पायलट 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलट