शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमधील मंत्री कौशल किशोर यांच्या पुतण्याने केली आत्महत्या, घरातच घेतला गळफास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:06 IST

Uttar Pradesh: केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज मतदारसंघातील भाजपा खासदार कौशल किशोर यांचे पुतणे नंदकिशोर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज मतदारसंघातील भाजपा खासदार कौशल किशोर यांचे पुतणे नंदकिशोर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नंदकिशोर यांनी राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आत्महत्येमागच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

यापूर्वी कौशल किशोर यांची सून अंकिता यांनी मार्च २०२१ मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अंकिता यांनी  घराबाहेर जाऊन हाताची नस कापून घेतली होती. तिने तपूर्वी व्हिडीओ जारी करून पतील सांगितले  होत की, मी कुणासोबतही भांडू शकत नाही. कारण तुमचे वडील खासदार आणि आई आमदार आहे. माझं कुणीही ऐकणार नाही. मी आतापर्यंत कुणालाही तुम्हाला हात लावू दिला नाही. मग मी तुम्हाला कसं मारू शकते? तरी तुम्ही किती खोटं बोलता. तु्म्ही आणि तुमच्या घरच्यांनी माझं जगणं कठीण केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री कौशल किशोर हल्लीच श्रद्धा वालकर प्रकरणात केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप ही चुकीची असल्याचे सांगत मुलींनाच सल्ला देऊन टाकला होता. ते म्हणाले होते की, ही बाब चुकीची आहे. कुणीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाता कामा नये. ज्या तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, त्यांनी कोर्टातून पेपर बनवून घेतला पाहिजे. जर कुठल्याही तरुणासोबत राहायचे असेल तर लग्न करून राहिलं पाहिजे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा