शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित गर्लफ्रेंडच्या घरी झोपला होता प्रियकर, अचानक आला तिचा पती, अन् घडलं भयानक हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 21:27 IST

Crime News: एक विवाहित तरुण आणि विवाहित महिलेमधील विवाहबाह्य संबंधांतून धक्कादायक घटना घडली आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर सदर महिलेचा पती, सरपंच आणि इतर काही लोकांनी मिळून या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केली.

राजस्थानमधील बाडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक विवाहित तरुण आणि विवाहित महिलेमधील विवाहबाह्य संबंधांतून धक्कादायक घटना घडली आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर सदर महिलेचा पती, सरपंच आणि इतर काही लोकांनी मिळून या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केली. या मारहाणीत मृत तरुणाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी सरपंच, दोन महिलांसह ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २४ मे रोजी रात्री बाडमेर शहरातील शिव नगर येथे मदनलाल आणि त्याचे वडील पतारामा हे दोघेही मदनच्या प्रेयसीच्या घडी झोपले होते. यादरम्यान या महिलेचा पती रावताराम, सरपंच बंशीराम यांच्यासह काही लोक तिथे पोहोचले. त्यानंतर सर्वांनी मदर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. 

त्यादरम्यान, तिथे आलेल्या लोकांनी मदनला बेदम मारहाण केली. तर त्याचे वडील पताराम यांना पाय मोडून गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी रावतराम, सरपंच बंशीराम याच्यासह दोन महिलांना अटक करून कोर्टात हजर केले. 

हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रावताराम आणि त्याच्या पत्नीमध्ये दीर्घकाळापासून मतभेद होते. यादरम्यान, प्रियकर मदनचे तिच्याकडे येणंजाणं सुरू झालं होतं. २४ मे रोजी या महिलेच पती तिला समजवून घरी घेऊन जाण्यासाठी सरपंच आणि अन्य लोकांसह आला होता. मात्र त्यावेळी त्याला तिच्या घरात मदन आणि तिचा पती पताराम भेटले. त्यावेळी या दोघांवर त्यांनी हल्ला केला. सध्या या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपांना अटक केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीFamilyपरिवार