शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोरोना संपुष्टात येण्याच्या दिशेने संसर्गाचा प्रवास - अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:54 AM

इन्साकॉगचे प्रमुख प्रा. अरोरा यांचे मत

हरीश गुप्तानवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन लाटेची मध्यावस्था सुरू आहे. या विषाणूचा संसर्ग ९० टक्के शहरांमध्ये पसरला आहे. सध्या नव्या रुग्णांमध्ये ९२ ते ९५ टक्के लोक हे ओमायक्रॉनने बाधित असतात, असे केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात नेमलेल्या कृती गटाचे प्रमुख व इन्साकॉग गटाचे अध्यक्ष प्रा. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे. कोरोना महामारी संपण्याच्या दिशेने या संसर्गाचा प्रवास सुरू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. अरोरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, कोरोनाची महामारी कधी संपेल, हे नक्की सांगता येणार नाही. मात्र, या महामारीची तीव्रता कमी होऊन ती केवळ साथ म्हणून उरणार आहे. 

कोरोना साथ लवकर संपण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. प्रा. एन. के. अरोरा म्हणाले की, ओमायक्राॅनची लाट ही सामूहिक प्रतिकारशक्तीची सुरुवात आहे, असे मी म्हणणार नाही. कारण सामूहिक प्रतिकारशक्ती ही एखाद्या मृगजळासारखी असते. ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार हा सामुदायिक संसर्गाच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे. ओमायक्रॉन लाटेतील स्थिती डेल्टा लाटेपेक्षा बरी आहे. ते म्हणाले की, डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कमी घातक आहे. 

‘हा’ प्रश्न यू-ट्यूबवरच्या तज्ज्ञांना विचाराओमायक्रॉनची लाट केव्हा संपुष्टात येईल, असा प्रश्न कोरोना कृती गटाचे प्रमुख प्रा. एन. के. अरोरा यांना विचारला होता. त्यावर ते म्हणाले की, हा प्रश्न यू-ट्यूबवर जे तज्ज्ञ कोरोना साथ संपण्यासंदर्भात विविध भाकिते करत असतात त्यांना विचारा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस