शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"देशाला राहुल गांधींची गरज, २०२५ मध्ये त्यांनी थोडं गंभीर व्हावं’’, ब्रिजभूषण सिंह यांचा सल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:35 IST

Brijbhushan Sharan Singh News: भाजपाचे वादग्रस्त माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे.

भाजपाचे वादग्रस्त माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांची देशाला आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी २०२५ मध्ये थोडं गंभीर झालं पाहिजे आणि बालिशपणा सोडला पाहिजे, असा खोचक टोला ब्रिजभूषण शरण सिंह यांनी लगावला आहे.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, देशाला काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गरज आहे. राहुल गांधी यांनी अयोध्येत आलं पाहिजे. तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीराम आणि हनुमानजींचं दर्शन घेतललं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी सदबुद्धी मिळवावी आणि देशासाठी जे आवश्यक मुद्दे आहेत. ते उपस्थित केले पाहिजेत. तसेच राहुल गांधी यांनी राजकारणात सक्रिय राहणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जनतेशी संबंधित असलेले मुद्दे उपस्थित केले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरूनही ब्रिजभूषण सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली. कांग्रेस नरसिंह राव यांचा अपमान विसरली. तेव्हा माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात नेऊ दिलं नव्हतं. आपल्या कुटुंबीयांशिवाय इतर कुणाचंही स्मारक दिल्लीमध्ये बनू नये, अशी यांची इच्छा आहे, असा टोलाही ब्रिजभूषण सिंह यांनी लगावला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहBJPभाजपा