शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:02 IST

परतताना पुण्यात रेल्वेतच एका भाविकाचा मृत्यू

बेळगाव : मौनी अमावास्येच्या दिवशी प्रयागराज येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चार भाविकांचे मृतदेह बेळगावात पोहोचले आहेत.गुरुवारी सकाळी प्रयागराज जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्या चारही भाविकांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून प्रयागराजहून नवी दिल्लीला पाठविण्यात आले. दुपारी ३ वाजता बेळगाव दिल्ली विमानातून अरुण कोपर्डे आणि महादेवी भवनूर यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता बेळगाव विमानतळावर पोहोचले.मेघा हत्तरवाड व ज्योती हत्तरवाड यांचे मृतदेह प्रयागराज होऊन दिल्लीला पोहोचण्यास थोडा विलंब झाल्याने त्या मायलेकींचे मृतदेह दिल्ली गोवामार्गे गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले.परतताना एका भाविकाचा मृत्यूकुंभमेळ्याहून बेळगावला परतणाऱ्या एका भाविकांचा रेल्वेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवि जठार (वय ६१, बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, प्रयागराज येथून परत येत असताना पुण्यात रेल्वेतच मृत्यू झाला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशbelgaonबेळगाव