शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भोजपुरी अभिनेत्रीने हॉटेलच्या खोलीत घेतला गळफास; चित्रपटसृष्टीवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 08:30 IST

कसम पैदा करनेवाली की २, मुझसे शादी करोगी, वीरों के वीर आदी भोजपुरी चित्रपटांत आकांक्षाने काम केले होते.

वाराणसी : भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री आकांक्षा दुबे (वय २५) हिने वाराणसीतील हॉटेलमधील खोलीत रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. ती शुक्रवारी रात्री चित्रीकरण संपवून परतली. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. 

कसम पैदा करनेवाली की २, मुझसे शादी करोगी, वीरों के वीर आदी भोजपुरी चित्रपटांत आकांक्षाने काम केले होते. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात  आला. तिच्या मृत्यूने भोजपुरी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे २१ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. आकांक्षाने आयपीएस अधिकारी बनावे अशी पालकांची इच्छा होती. मात्र तिला अभिनय व नृत्याची आवड होती. वयाच्या सतराव्या वर्षापासून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. आकांक्षा दुबे सोशल मीडियावर सक्रिय होती. 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस