शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

... म्हणून तिच्या पायाच्या अंगठ्यावर लावली शाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:29 PM

लोकसभेच्या सात राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

भोपाळ : नरसिंगपूरमधील एका अपंग तरुणीला हात नसल्याने तिच्या पायाच्या अंगठ्यावर शाई लावण्यात आली. तसेच मतदानावेळी तिच्या पसंतीच्या उमेदवाराचे बटन दाबण्यासाठी पायाने बटन दाबणार असल्याने तोल सावरण्यासाठी मदतनीसाची सोय करण्यात आली होती. 

लोकसभेच्या सात राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. हा पाचवा टप्पा असून अजून दोन टप्पे बाकी आहेत. या निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेतल्या जात आहेत. अशावेळी डाव्या हाताच्या तर्जनीवर लोकसभेची शाई आणि उजव्या हाताच्या तर्जनीवर पोटनिवडणुकीची किंवा अन्य निवडणुकीची शाई लावण्यात येते. मात्र, अपंग असल्यास काय, असा प्रश्न पडला असेल तर अपंग व्यक्तीला दोन्ही हात नसल्यास त्या व्यक्तीच्या उजव्या किंवा डाव्या वरीलप्रमाणे अंगठ्यावर शाई लावण्यात येते.

नरसिंगपूरमधेही एक अपंग तरुणी निधी ही मतदान करण्यासाठी आली होती. यावेळी तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर मतदान केल्याची शाई लावण्यात आली. महत्वाचे म्हणजे तिने पायाच्या बोटांनी उमेदवाराला मतदान केले.  

टॅग्स :Madhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक