कक
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30
अध्यक्षपदी आपटे

कक
अ ्यक्षपदी आपटेश्रीरामपूर : महाराष्ट्र साहित्य परिषद श्रीरामपूर शाखेच्या अध्यक्षपदी अविनाश आपटे यांची नियुक्ती करण्यात आली़ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे यांचे निधनाने अध्यक्षपदाखी जागा रिक्त झाली होती त्या जागेवर आपटे यांची नियुक्ती झाली आहे.कामगार सदन मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यांची बैठक कार्याध्यक्ष प्राचार्य टी. ई. शेळके यंाच्या अध्यक्षतेखाली झाली. व परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. मिनाताई जगधने, बाबासाहेब सौदागर, कार्यवाहक प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे, कोषाध्यक्ष डॉ. कमजतीतकौर बत्रा तसेच सदस्यपदी नामदेवराव देसाई, प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के, शंकरराव अनारसे, विजय नगरकर, अशोकराव बनकर, सुकदेव सुकळे, बाबा गोराणे, वर्षाताई आगाशे, संगिता फसाटे, सुरेखा कासार आदिंचा सहभाग आहे. नुतप अध्यक्ष अविनाश आपटे यांचा सत्कार करण्यात आला.