शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या पथकावर गोळबार करुन दहशतवादी फरार, एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 21:59 IST

या घटनेनंतर पोलिस आणि CRPFच्या पथकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू केली आहे.

श्रीनगर-जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोधत गेलेल्या पोलिसांच्या एका पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. येथील जामलाता एरियामध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या या घटनेत एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबारात सहभागी असलेला दहशतवादी फरार झाला असून, पोलिस आणि CRPF त्याचा शोध घेत आहेत.

रेडसाठी गेले होते पोलिसांचे पथकपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड श्रीनगरच्या नावा कदल येथील जामलाता परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक शोध मोहिमेवर गेले, यादरम्यान सायंकाळी दहशतवाद्याकडून गोळीबार सुरू झाला. अचानक झालेल्या या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, तर गोळ्या झाडणारा दहशतवादी फरार झाला. सध्या त्याचा शोध सुरू आहे.

अनेक घरांची झाडाझडतीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारादरम्यान सायंकाळी असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. या गोळीबारानंतर पोलिसांनी CRPF च्या पथकांसोबत मिळून अनेक घरांची झाडाझडती घेतली. तसेच, परिसरात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPoliceपोलिस