शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील विजय चौकात भीषण अपघात; दोन सुसाट कारची समोरासमोर धडक, एक उलटली - बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:17 IST

सुदैवाने, या अपघातात कुणालाही इजा झाली नाही.

विजय चौक परिसर हा राजधानी दिल्लीतील एक अत्यंत महत्वाचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमार भरधाव कारचा भीषण अपघात झाला. दोन भरधाव कार एकमेकींवर समोरासमोर धडकल्या. हा अपगात एवढा भीषण होता की, यांपैकी एक कार रस्त्यावरच पलटली आणि दुसऱ्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने, या अपघातात कुणालाही इजा झाली नाही.

अपघाताचा थरार -पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कार वेगवेगळ्या दिशेने अतिशय वेगात येत होत्या. विजय चौकात पोहोचताच चालकांचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही कार समोरासमोर एकमेकांना धडकल्या. या धडक एक कार उलटली, तर दुसरीचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, दोन्ही वाहनांमध्ये केवळ चालकच होते. ते या भीषण अपघातानंतर कारमधून सुरक्षित बाहेर पडले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -या अपघातानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कार पूर्णपणे उलटलेली दिसत असून, दुसऱ्या कारचा समोरून चक्काचूर झाल्याचे दिसत आहे.  

वाहतूक पूर्ववत -घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. सध्या संसद मार्ग पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असून, अतिवेगामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi: Major Accident at Vijay Chowk; Cars Collide, One Overturns

Web Summary : A major car accident occurred at Vijay Chowk in Delhi. Two speeding cars collided head-on, resulting in one car overturning. Fortunately, no injuries were reported. Police are investigating, suspecting speeding as the cause.
टॅग्स :AccidentअपघातcarकारPoliceपोलिसdelhiदिल्ली