शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 23:22 IST

Telengana BJP Menifesto: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तेलंगणा विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Telengana BJP Menifesto Released: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अमित शाह म्हणाले की, "मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 2 लाख रुपये, पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्यांना मोफत लॅपटॉप. हा जाहीरनामा पंतप्रधान मोदींची हमी आहे," असं शहा यावेळी म्हणाले. 

निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाईलजाहीरनाम्यानुसार महिला बचत गटांना केवळ 1 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोफत विमा देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 4 मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. तेलंगणात भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केल्यावर ते 6 महिन्यांत राज्यात समान नागरी संहिता (UCC) आणेल, असेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

काँग्रेसवर निशाणा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले. 2004 ते 2014 काळात काँग्रेस पक्षाने 'संयुक्त आंध्र प्रदेश'साठी केवळ 2 लाख कोटी रुपये अनुदान म्हणून जारी केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने अवघ्या 9 वर्षात 2 लाख 50 हजार कोटी रुपये जारी केले. हा जाहीरनामा म्हणजे पंतप्रधान मोदींची हमी आहे. आम्ही दिलेली आश्वासने आम्ही नेहमीच पूर्ण केली आहेत. काँग्रेसने कधीच पाठिंबा दिला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपा