शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:02 IST

Telangana Blast: या घटनेतील जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढू शकतो.

Telangana Blast:तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत किमान १० जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाटण चेरू मंडळातील सिगाची केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये हा स्फोट झाला. रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली, त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केले. हा संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला. आग आटोक्यात आणण्यासाठी २ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कामगार कारखान्यात काम करत होतेकामगार कारखान्यात काम करत असताना हा स्फोट झाला. मोठा स्फोट ऐकून कर्मचारी घाबरुन बाहेर पळाले. स्फोटानंतर अनेक कामगार त्यात अडकले, त्यापैकी किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा वाढू शकतो. 

दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

टॅग्स :Blastस्फोटhyderabad-pcहैदराबादDeathमृत्यूTelanganaतेलंगणा