शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस-बीआरएस हे तर कार्बन काॅपी, पंतप्रधान नरेंद्र माेदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 09:41 IST

Narendra Modi : त्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विराेधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी पराभूत हाेणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला. तेलंगणातील तुपरान येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते.

हैदराबाद - छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विराेधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी पराभूत हाेणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला. तेलंगणातील तुपरान येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते.

पंतप्रधान माेदी म्हणाले की, मी तीन राज्यांमध्ये पाहिले आहे. तिथे ‘इंडिया अलायन्स’चा सुपडा साफ हाेणार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करताना माेदी म्हणाले की, जनतेला भेटत नाही, अशा मुख्यमंत्र्याची राज्याला गरज आहे का? काॅंग्रेस असाे वा बीआरएस, त्यांची ओळख भ्रष्टाचार, घराणेशाही आणि खराब कायदा व सुव्यवस्था, अशी आहे, असे माेदी म्हणाले.

‘बीआरएसला भाजपच पर्याय’- केसीआर हे काॅंग्रेस विचारधारेचे आहेत. काॅंग्रेसला दिलेले प्रत्येक मत थेट बीआरएसला जाईल, असे माेदी म्हणाले.- काॅंग्रेसला दिलेले प्रत्येक मत भ्रष्टाचार, लांगुलचालन आणि घराणेशाही बळकट करेल. बीआरएसच्या सत्तेला केवळ भाजपचाच पर्याय आहे. - केसीआर यांनी राज्यघटना बदलण्याचे वक्तव्य करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याची टीकाही माेदींनी केली.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Narendra Modiनरेंद्र मोदीBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीcongressकाँग्रेसBJPभाजपा