शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

Tejashwi Yadav : "मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:21 IST

Lok Sabha Elections 2024 Tejashwi Yadav And Narendra Modi : आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपासाठी बिहार अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या, तरीही बिहार जिंकणं आता भाजपासाठी सोपं नाही. यामुळेच अनेकांची नजर बिहारवर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक निवडणूक दौरे केले आहेत, यावरूनच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी खोचक टोला लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. मोदींच्या बिहार आगमनावर तेजस्वी यादव यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान मोदी जर कशाला घाबरत असतील तर ते बिहारला घाबरतात. मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यांच्या बिहारमध्ये येण्याने काही फरक पडणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. 

"पंतप्रधानांनी बिहारमध्ये येऊन विकासावर बोलावं"

"भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे, भाजपाने तपास यंत्रणाही तैनात केल्या आहेत, पंतप्रधानांनी बिहारमध्ये येऊन कारखाने आणि गरिबीबद्दल बोललं पाहिजे, गुजरातमध्ये किती कारखाने उभारले ते पाहा. बिहारने प्रचंड बहुमत दिलं आहे तरीही बिहारमध्ये काहीच नाही" असंही म्हटलं आहे. 

12 दिवसांत पंतप्रधानांचा तिसरा दौरा

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा बिहारचा दौरा केला आहे. 12 दिवसांत ते तिसऱ्यांदा बिहारमध्ये येत आहेत. 16 एप्रिल रोजी गया येथे त्यांची निवडणूक जाहीर सभा आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ते गया लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार जीतन राम मांझी यांच्या समर्थनार्थ मतं मागतील. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींची जमुई येथे रॅली होती. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४