शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची तहरिक-ए-तालिबानची धमकी; सुरक्षेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 7:58 AM

काही जणांना पाठविला ई-मेल; सुरक्षा केली अधिक कडक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने दिली आहे. तसे ई-मेल काही जणांना पाठविण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सरोजिनी मार्केटसह इतर ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली होती. बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारे ई-मेल आल्यानंतर, काही जणांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. बॉम्बहल्ला होण्याचा धोका लक्षात घेऊन सरोजिनी मार्केट तेथील व्यापाऱ्यांनी काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे, पण आम्ही असा कोणताही आदेश व्यापाऱ्यांना दिलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहरिक-ए-तालिबानने धमकीच्या ई-मेलमध्ये केलेल्या दाव्यांची सत्यता तपासण्याचे काम दिल्ली पोलिसांचे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हाती घेतले आहे.‘तहरिक’ची पाळेमुळे पाकिस्तानातबाॅम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा ई-मेल पाठविणारी तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेची पाकिस्तानात पाळेमुळे आहेत. तहरिकच्या दहशतवाद्यांनी २०१४ मध्ये पेशावरमध्ये एका शाळेवर हल्ला केला होता. त्यात १३२ मुलांसह १४९ जणांचा मृत्यू झाला होता. तहरिक-ए-तालिबानचे भारतातही हस्तक असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे.