शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 06:34 IST

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली.

नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली. फ्रँकफर्टहून हैदराबादकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर तर रविवारी एअर इंडियाचे दिल्लीहून बडोद्याला जाणारे एक विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच परत उतरवण्यात आले होते. 

लँड झाल्यानंतर विमानाच्या टायरमधून निघू लागला धूर  सौदी एअरलाइनचे एक विमान २४२ हज यात्रेकरूंना घेऊन जेद्दाहहून लखनौत उतरले. परंतु, लँडिंगनंतर या विमानाच्या टायरमधून धूर निघू लागला. कोणतीही दुर्घटना झाली नाही.

लुफ्तान्साचे विमान पुन्हा विमानतळावरलुफ्तान्सा विमान कंपनीच्या फ्रँकफर्ट ते हैदराबाद या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर ते पुन्हा फ्रँकफर्ट येथे उतरवण्यात आले. कंपनीच्या ‘एलएच ७५२’ या विमानाने फ्रँकफर्ट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हैदराबाद विमानतळावर सोशल मीडियाद्वारे या विमानात बॉम्ब असल्याची धमकी आली. याची सूचना संबंधित वैमानिकाला दिल्यानंतर तातडीने हे विमान पुन्हा फ्रँकफर्ट येथे उतरवण्यात आले.

ड्रीमलायनरची धास्ती ! हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या विमानात काही दोष असल्याची शंका आल्यांनतर हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच हाँगकाँगला परतले. हे बोईंग-७८७-८ ड्रिमलायनर विमान होते. परतल्यावर या विमानाची तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाIndiaभारतPlane Crashविमान दुर्घटना