शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:47 IST

परीक्षेचे पेपर तपासण्याची जबाबदारी असलेले शिक्षक डोक्यावर उत्तरपत्रिका, एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात पिशवी घेऊन कर्तव्य बजावत असलेले पाहायला मिळाले. 

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पुराचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमालपूर पंचायतीच्या भभौल गावात रात्री कोसी बंधारा फुटल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरले असून, त्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

पूरग्रस्त भागातील तिकेश्वरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्राथमिक शाळेतील शिक्षक आपला जीव धोक्यात घालून पेपर तपासण्यासाठी शाळेकडे निघाले आहेत. परीक्षेचे पेपर तपासण्याची जबाबदारी असलेले शिक्षक डोक्यावर उत्तरपत्रिका, एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात पिशवी घेऊन कर्तव्य बजावत असलेले पाहायला मिळाले. 

स्वत:चा जीव धोक्यात घालून शिक्षक हे करताना दिसत होते. परिसरात पुराचे पाणी शिरले असून ते पाणी कंबरेपर्यंत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तरीही ते या पाण्यातून विद्यार्थ्यांसाठी वाट काढताना दिसत आहेत. पुराच्या पाण्यातून जात असलेल्या शिक्षकाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच याची चर्चा देखील सर्वत्र रंगलेली आहे.  

टॅग्स :floodपूरTeacherशिक्षकSchoolशाळाBiharबिहार