शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

शिक्षिकेचा वर्गात डान्स; पैसेही उधळले, व्हिडीओ व्हायरल, सहा शिक्षकांना केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 4:14 AM

सरकारी शाळेतील शिक्षिकेने सपना चौधरी हिच्या ‘तेरी आख्योंका यो काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर शाळेतीलच बंद खोलीत नाच केला.

आग्रा : सरकारी शाळेतील शिक्षिकेने सपना चौधरी हिच्या ‘तेरी आख्योंका यो काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर शाळेतीलच बंद खोलीत नाच केला. तिच्या या नाचाच्या वेळी तिचे सहकारी पुरुष व शिक्षिकांनी तिच्यावर नोटांचा दौलतजादा केला. या नाचाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरलही झाला आहे.नारखी (जिल्हा आग्रा) गटात गौरीशंकर डिग्री कॉलेज आॅफ कुटुकपूर छानुरा खेड्यात हा व्हिडिओ तयार झाला आहे. या शिक्षिकेने गिरक्या घेत अत्यंत उत्साहात हा नाच केला. त्याचे चित्रीकरण तिचे काही सहकारी करीत होते तर काही जण तिच्यावर नोटांची उधळण करीत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नाच करणाऱ्या शिक्षिकेसह सहा शिक्षकांना फिरोजाबादच्या प्राथमिक शिक्षण अधिकाºयाने निलंबित केले आहे.केंद्र सरकारच्या पुढाकाराने पाच दिवसांचा ‘निष्ठा’ (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेडस अँड टीचर्स होलिस्टिक अ‍ॅडव्हान्समेंट) कार्यक्रम किमान १५० प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. एकात्मिक प्रशिक्षणातून शालेय शिक्षणाची क्षमता वाढवण्याचा त्यामागे हेतू होता. ‘निष्ठा’ कार्यक्रमाला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत हजर राहणाऱ्यांसाठी भोजनानंतर वर्गात शिक्षकांच्या एका गटाने नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. (वृत्तसंस्था)