शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Target Killing in Kashmir: काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:52 IST

Target Killing in Kashmir: गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत.

Target Killing in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात आज(गुरुवार) एका दहशतवाद्याने बँकेत घुसून मॅनेजरची हत्या केल्याची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत राजस्थानचे रहिवासी असलेले बँक मॅनेजर विजय कुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. 

ही घटना इलाकाई देहाती बँकेच्या अरेह मोहनपोरा शाखेत झाली आहे. विजय कुमार या शाखेत मॅनेजर होते. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहशतवाद्याने केलेला हल्ला स्पष्टपणे दिसत आहे. यात दिसतंय की, एक व्यक्ती बँकेच्या बाहेर उभा आहे, आधी तो इकडे तिकडे पाहतो आणि थोड्या वेळाने बँकेत घुसतो. यानंतर अचानक तो मॅनेजरवर गोळ्या झाडून पळ काढतो. या हल्ल्यात जखमी झालेल्या मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू होतो.

घाटीत टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्याकाश्मीर घाटीत गेल्या एका महिन्यात तिसऱ्यांदा बिगर मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. तसेच, गेल्या महिन्याभरात ही आठवी हत्या आहे. यापूर्वी 31 मे रोजी एका हिंदू शिक्षिकेची शाळेत घुसून हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी, 25 मे रोजी राहुल भट्ट नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याची त्याच्या ऑफीसमध्ये हत्या झाली. या टार्गेट किलिंगमध्ये काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक हिंदू कर्मचाऱ्यांनी जम्मूमध्ये बदली करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाDeathमृत्यूterroristदहशतवादी