शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
3
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
4
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
5
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
7
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
8
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
9
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
10
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
11
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
12
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
13
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
14
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
15
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
16
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
17
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
18
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
19
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
20
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
Daily Top 2Weekly Top 5

डीआरआय विभागाची मोठी कारवाई; तमिळनाडुतून 32 कोटी किमतीची व्हेल उलटी जप्त, चार ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 13:45 IST

या व्हेल माशाच्या उलटीची श्रीलंकेत तस्करी होणार होती.

तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की, व्हेल माशाच्या उलटीची काळ्या बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. भारतात अनेकदा व्हेल माशाची उलटी विकणाऱ्यांविरोधात कारवाई होत असते. आता महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तमिळनाडूच्या तुतीकोरीन किनाऱ्याजवळ 18.1 किलो व्हेल उलटी जप्त करुन तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जप्त करण्यात आलेल्या एम्बरग्रीसची किंमत 31.67 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, एक टोळी तुतीकोरीनमधील किनार्‍याजवळ समुद्रमार्गे एम्बरग्रीसची श्रीलंकेत तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान एका वाहनातून 18.1 किलो एम्बरग्रीस जप्त केले. गाडीत चार जण प्रवास करत होते. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित प्राणी असलेल्या स्पर्म व्हेलमधून एम्बरग्रीस(उलटी) निघते. हे एम्बरग्रीस मिळवणे किंवा त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. 

एम्बरग्रीसचा वापर परफ्यूमसाठी केला जातोडीआरआयच्या म्हणण्यानुसार, केरळ आणि तामिळनाडूतील पाच जणांना एम्बरग्रीसची तस्करी करण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे. डीआरआयने गेल्या दोन वर्षांत तुतीकोरीन किनार्‍यावरून 54 कोटी रुपयांचे 40.52 किलो एम्बरग्रीस जप्त केले आहे. परफ्यूम बनवण्यासाठी याचा वापर जास्त होतो.

एम्बरग्रीस हा एक मेणासारखा ज्वलनशील पदार्थ आहे, जो व्हेलच्या आतड्यांमधून बाहेर पडतो. हे व्हेलच्या शरीराच्या आत तयार होते. साधारणपणे व्हेल मासे किनार्‍यापासून दूर राहतात, त्यामुळे त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा हा पदार्थ समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचायला बरीच वर्षे लागतात.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूfishermanमच्छीमारCrime Newsगुन्हेगारी