शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेम... धावत्या ट्रेनमध्ये भाजपा नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 12:00 IST

चिमुरडीने जोरात ओरडायला सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकताच ट्रेनमधील लोकांनी ओरपीला पडकले

चेन्नई -  केंद्र सरकारनं पॉक्सो कायद्यात दुरुस्ती केली असून, त्या वटहुकूमावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे आता 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणा-याला फाशीची शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलीवर आत्याचार करणाऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा करण्याच्या तरतूद होत असाताना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नेत्याने धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. आरोपीचे नाव प्रेम अनंत असे आहे. ते पेशाने वकिल असून त्याने 2006 मध्ये भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे. सध्या प्रेम अनंतरकडे भाजपाचे कोणतेही पद नाही. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी प्रेम अनंतवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या मते या घटनेनंतर प्रेम अनंत भाजपा आणि आरएसएस नेत्यांशी माझा संपर्क आहे असे सांगत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी  प्रेम आनंत यांना अटक केली आहे. 

10 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसोबत तिरुवनंतपुरमहून चेन्नईला जात होती. रात्री सर्व प्रवाशी झोपले असल्याचे पाहून आरोपी त्या चिमुरडीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर स्पर्श करत होता. त्यावेळी ती चिमुरडीने जोरात ओरडायला सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकताच ट्रेनमधील लोकांनी ओरपीला पडकले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत प्रेम अनंतवर गुन्हा दाखल केला. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस