शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban: ...म्हणून तालिबान काश्मिरात शिरण्याची जोखीम पत्करणार नाही; जाणकारांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 07:21 IST

अन्य अतिरेकी संघटनांपासून निर्माण होऊ शकतो धोका

- नितीन अग्रवालनवी दिल्ली :  अफगाणिस्तानतालिबानने कब्जात घेतल्याने तालिबानांच्या घुसखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी संस्था काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी तालिबानांचा आधार घेऊ शकते, असेही बोलले जाते. तथापि, काश्मीर आणि दहशतवादाच्या जाणकारांचे मात्र याबाबत वेगळे मत आहे.

दहशतवादाचा अनेक दशकापर्यंत मुकाबला करणाऱ्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या मते, तालिबानी काश्मीरमकडे वळण्याची शक्यता कमी आहे. त्यांचे सर्व लक्ष सत्तेवर आहे.  काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे राजकीय विश्लेषक नूर अहमद बाबा यांचे असे म्हणणे आहे की, बदललेल्या परिस्थितीत लष्कर-ए-तोयबा आणि जैशसारख्या अन्य संघटनांपासून धोका होऊ शकतो. 

...म्हणून ते काश्मीर प्रकरणात पडणार नाहीत

आजवर या संघटना अफगाणिस्तानमध्ये तालिबानला मदत करीत होत्या. परंतु, तालिबान अफगाणमध्ये सत्तेत आल्याने त्यांची गरज उरली नाही. या संघटना सर्व जोर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविण्यावर देऊ शकतात. याशिवाय तालिबानवर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी दबाब आहे, म्हणून ते थेट काश्मीरप्रकरणात पडणार नाहीत. संरक्षण तज्ज्ञ प्रवीण साहनी यांचे असे मत आहे की, आपल्या सत्तेला आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळविण्यावर तालिबानचे लक्ष असल्याने, ते दहशतवादात सामील होण्याची जोखीम पत्करणार नाही.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान