शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Video: व्हॉट एन 'आयडिया', IPS अधिकाऱ्यानं शेअर केला रेस्क्यू 'जुगाड'चा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 08:48 IST

छत्तीसगड पोलीसमध्ये कार्यरत असलेले बिलासपूर येथील आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बिलासपूर - लोकांकडे अफलातून टॅलेंट आहे, कित्येकदा लहान-सहान गावातील मंडळीसुद्ध चांगले प्रयोगशील असतात. सोशल मीडियामुळे या प्रयोगशील व प्रतिभावान लोकांचं टॅलेंट जगासमोर येत आहे. त्यातून, अनेक जुगाड केलेले व्हिडिओ किंवा फोटो आपण पाहिलेच असतील. आता, पावसाच्या पाण्यात, पुरात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी एका जेसीबी चालकाने भन्नाट आयडिया लढवली. त्यातून तिघांचा जीव वाचविण्यात त्याला यश आलं आहे. 

छत्तीसगड पोलीसमध्ये कार्यरत असलेले बिलासपूर येथील आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एका जेसीबी चालकाने जुगाड करत तिघांचा जीव वाचविल्याचे दिसून येते. या व्हिडिओत पावसाच्या पाण्यामुळे आलेल्या पुरात एक चारचाकी गाडी अडकल्याचं दिसून येते. या गाडीत तीन व्यक्ती फसल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. या तिघांची जीव वाचविण्यासाठी धडपड दिसून येते. त्यातच, पाण्याचा प्रवाह गतीवान असल्याने तिथं जायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालं आहे. समजा, तिथं गेलं तरी बाहेर यायचं कसं हाही प्रश्न आहे. मात्र, एका जेसीबी चालकाने भन्नाट आयडिया लढवून जेसीबीच वाहत्या पाण्यात नेला. त्यानंतर, त्या चारचाकी गाडीजवळ जाऊन जेसीबी-पॉकलँडमध्ये त्या तिघांना अगलद उचलल्याचे दिसून येते. त्यामुळे तिघांचाही जीव वाचला असून भन्नाट पद्धत वापरून जेसीबी चालकाने रेस्कू जुगाड केला आहे.  

दरम्यान, सोशल मीडियावर हा रेस्कू जुगाड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यातच, आयपीएस अधिकाऱ्यालाही हा व्हिडिओ आणि जुगाड टॅलेंटचा व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरला नाही.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसRainपाऊसChhattisgarhछत्तीसगड