शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सेंटूर हॉटेल विक्रीची फेरचौकशी करा

By admin | Updated: September 15, 2014 03:49 IST

काँग्रेसने मुंबईत १४ वर्षांपूर्वी झालेल्या दोन सेंटूर हॉटेल विक्रीची फेरचौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

नवी दिल्ली : उदयपूरच्या लक्ष्मी विलास पॅलेस हॉटेल विक्रीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईत १४ वर्षांपूर्वी झालेल्या दोन सेंटूर हॉटेल विक्रीची फेरचौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.मोदी यांनी काँग्रेस सरचिटणीस संजय निरुपम यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या प्रकरणात संबंधित सरकारी अधिकारी आणि मंत्र्यासह कारस्थानी लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करता यावे म्हणून सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केले पाहिजे, असे निरुपम यांनी पत्रात म्हटले आहे. भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या कार्यकाळात वर्ष २००१-२००२ मध्ये भारतीय हॉटेल महामंडळाचे या दोन हॉटेलच्या विक्रीच्या चौकशीबद्दल काहीच कळले नव्हते, असे सांगून निरुपम यांनी मुंबईच्या दोन सेंटूर हॉटेलच्या विक्रीप्रकरणी फेरचौकशीची मागणी केली आहे. या दोन सेंटूर हॉटेलमधील एक हॉटेल मुंबईतील जुहूमध्ये आणि दुसरे विमानतळावर होते. एअरपोर्ट सेंटूर हॉटेल प्रारंभी ८३ कोटी रुपयांना बत्रा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ला विकण्यात आले होते. मात्र, निर्गुंतवणुकीच्या चार महिन्यातच बत्रा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ने ही मालमत्ता ३२ कोटी रुपयांच्या फायद्यासाठी सहारा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ला विकून टाकली. विशेष म्हणजे दोन वर्षांपर्यंत हॉटेल कुणालाही विकता येणार नसल्याचे करारात नमूद होते, असा दावा निरुपम यांनी केला.अशाप्रकारेच बत्रा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. ने भारत सरकारशी झालेल्या कराराचा भंग केला आणि ३१७ खोल्यांचे जुहू सेंटूर हॉटेल १५३ कोटी रुपयांमध्ये ट्युलिप हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रा. लि.ला विकले. (वृत्तसंस्था)