शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

दोषींवर कारवाई करा

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

राज्यात दलित समाजावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून जवळपास ७० टक्केहून अधिक ठिकाणी दलितांना प्रवेश नाकारला जातो़ समाजातील अशा प्रवृत्तीच्या विरोधात ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी भीमसेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद वाघमारे यांनी केली आहे़

राज्यात दलित समाजावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून जवळपास ७० टक्केहून अधिक ठिकाणी दलितांना प्रवेश नाकारला जातो़ समाजातील अशा प्रवृत्तीच्या विरोधात ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी भीमसेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद वाघमारे यांनी केली आहे़
शासन निर्णयाची अंमलबजावणी करा
राज्यात वेगवेगळ्या जिल्‘ात अनेक वर्षापासून नांदेड जिल्‘ातील शिक्षक सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत़ बाहेर जिल्‘ात नोकरी करणार्‍या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून स्वताहाच्या जिल्‘ात परत येण्याची तरतूद २९ सप्टेंबर २०११ च्या आदेशात करण्यात आली असून या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे़
सेवाज्येष्ठता यादीत २०१४ ते २०१५ मध्ये बदली होवून नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या शिक्षकांची नावे अद्यापही आहेत़ ती नावे यादीतून वगळण्यात यावीत़ अट शिथील असणारे व नसणारे अशी स्वतंत्र यादी तयार करावी़ अनेक शिक्षक इतरही जि़प़कडे बदली करुन रूजू झालेले आहेत़ अशा शिक्षकांमुळे इतर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होत असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले़ यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दुगाणे, उपाध्यक्ष गोविंद जायभाये, प्रताप देशमुख, हणमंत जोगपेठे, संदीप डोंगरे यांची उपस्थिती होती़
तंबाखू मुक्त परिसर
भारतीय दंत परिषदेच्या वतीने तंबाखू मुक्त परिसर या फलकाचे महापौर शैलजा स्वामी यांचा अध्यक्षतेखाली अनावरण करण्यात आले़ यावेळी आ़डी़पी़सावंत, आयुक्त सुशील खोडवेकर, मसूद खान, किशोर स्वामी, बी़आऱकदम, आनंद चव्हाण, अनुजा तेहरा यांची उपस्थिती होती़
दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ़अरुण निवळे पाटील म्हणाले, तंबाखू मुक्त परिसराचे हे स्टिकर शहरातील रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, गुरुद्वारा परिसर, उद्यान आदी ठिकाणी लावण्यात येणार आहेत़ कार्यक्रमाला डॉ़विनोद केजकर, डॉ़दिनेश चव्हाण, डॉ़सुरेश दागडीया, डॉ़प्रविण गिल्डा, डॉ़भावना भगत, डॉ़मेघा उम्रजकर, डॉ़अनुपता नळदकर, डॉ़बरगले, डॉ़अविनाश पाळेकर, डॉ़सागर राहेगांवकर, डॉ़सागर मापारे यांची उपस्थिती होती़