शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

बकरी ईदच्या निमित्ताने ताजमहालमध्ये तीन तास मोफत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 3:05 PM

कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

ठळक मुद्देबकरी ईदनिमित्त ताजमहालमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश करता येणार आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. बकरी ईदच्या दिवशी विशेष नमाज पठणासाठी ताजमहालमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम नागरीक येत असतात.

आग्रा - कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. बकरी ईदनिमित्तताजमहालमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश करता येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी बकरी ईदनिमित्त ताजमहालमध्ये तीन तास मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. 

भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या दिवशी विशेष नमाज पठणासाठी ताजमहालमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम नागरीक येत असतात. तसेच पर्यटकांची संख्या ही जास्त असते. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान तीन तासांच्या कालावधीत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र दहानंतर पर्यटकांकडून नेहमीप्रमाणे शूल्क आकारले जाणार आहे. ताजमहालमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. आग्रा येथील 'ताजमहाल' जगातील सात आश्चर्यांपैकी एक असल्याने पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात. 

 

टॅग्स :Taj MahalताजमहालBakri Eidबकरी ईद