शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नावे जाहीर न करण्याच्या भूमिकेवर स्वामींची टीका

By admin | Updated: November 9, 2014 02:32 IST

केंद्र सरकारने विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्या भारतीयांच्या नावांचा खुलासा न करण्यामागचे कोणतेही वैध कारण अद्याप सांगितलेले नाही, असे भाजपा नेते डॉ. सुब्रहृमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

कोलकाता : केंद्र सरकारने विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्या भारतीयांच्या नावांचा खुलासा न करण्यामागचे कोणतेही वैध कारण अद्याप सांगितलेले नाही, असे भाजपा नेते डॉ. सुब्रहृमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना स्वामी म्हणाले, भारताने दुस:या देशांसोबत ‘डबल टॅक्ट अव्हॉयडन्स अॅग्रिमेंट’ (डीटीएए) केला आहे आणि हा करार विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्यांची नावे जाहीर करण्यापासून रोखत आहे, असे केंद्र सरकार सांगते; परंतु केंद्र सरकारने दिलेले हे कारण काही वैध नाही.
तथापि, डीटीएएमध्ये गोपनीयतेचे एक उपकलम आहे, जे सरकारला नावे जाहीर करण्यापासून रोखते; परंतु ही बाधा दूर केली जाऊ शकते, असे नमूद करून स्वामी पुढे म्हणाले, प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती बनण्याआधी जेव्हा वित्तमंत्री होते तेव्हा त्यांनी जर्मनी सरकारला लाईचेस्टिनमध्ये खाते असलेल्या लोकांची नावे डीटीएए अंतर्गत    जाहीर करण्याबाबत लिहिले               होते. (वृत्तसंस्था)