शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

उरीमधील आर्मी कॅम्पजवळ संशयास्पद हालचाली, गोळीबारानंतर शोधमोहीम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 9:39 AM

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे.नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोहरा कॅम्पमध्ये काही संशयास्पद व्यक्तींना पाहिले गेले.च परिसराला घेराव घालण्यात आला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे. येथील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोहरा कॅम्पमध्ये काही संशयास्पद व्यक्तींना पाहिले गेले. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांमी गोळीबार केला. तसेच परिसराला घेराव घालण्यात आला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन संशयास्पद व्यक्तींना पाहिले आहे. ही घटना पहाटे 30 वाजण्याच्या दरम्यानची आहे. गोळीबारामुळे काही लोकांना दुखापत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत कुणाचाही मृतदेह हाती लागलेला नाही. तसेच हा कुठल्याही प्रकारचा हल्ला असण्याच्या शक्यतेलाही पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. 

याआधी उरी कॅपवर एक मोठा हल्ला झाला होता. 18-19 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या त्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राइक करून या हल्ल्याचा बदला घेतला होता. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान