दंगलीच्या गुन्‘ातील संशयितास जामीन

By Admin | Updated: April 5, 2016 00:15 IST2016-04-05T00:15:29+5:302016-04-05T00:15:29+5:30

जळगाव : कन्नड घाटातील रिपीटर पॉइंटवर १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपी विकारखान मुख्तारखान याला न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी व शर्थींसह जामीन मंजूर केला.

Suspicion of riots in the murder case | दंगलीच्या गुन्‘ातील संशयितास जामीन

दंगलीच्या गुन्‘ातील संशयितास जामीन

गाव : कन्नड घाटातील रिपीटर पॉइंटवर १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपी विकारखान मुख्तारखान याला न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी व शर्थींसह जामीन मंजूर केला.
घाटात केलेल्या बॅरिकेटींगजवळ वाहन अडवल्यानंतर विकारखानसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करत शासकीय कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३०७, ३३२, ४२७ नुसार गुन्हा दाखल आहे. विकारखानला न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड.सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Suspicion of riots in the murder case