सुशिलाबाई चेचरे
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
फोटोफाईलनेम १२१२-एसएचआर-०२सुशिलाबाई चेचरे.जेपीजी
सुशिलाबाई चेचरे
फोटोफाईलनेम १२१२-एसएचआर-०२सुशिलाबाई चेचरे.जेपीजीश्रीरामपूर : लोहगाव (ता. राहाता) येथील सुशिलाबाई भाऊसाहेच चेचरे (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पोलीस पाटील वसंतराव चेचरे यांच्या त्या भावजयी, तर सरपंच गणेश चेचरे यांच्या मातु:श्री होत्या.एकनाथ तारडेफोटोफाईलनेम १२१२-एसएचआर-०३एकनाथ तारडे.जेपीजीश्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी एकनाथ यादवराव तारडे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.