शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली" 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 8:45 AM

सुशीलकुमार मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.

ठळक मुद्देसुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याचा जात आहे, असा आरोपही सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. 

सुशीलकुमार मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यासाठी कल दिला जातो आहे, असे म्हणत काँग्रेस बिहारमधील जनतेला काय तोंड दाखवणार? असा सवाल सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याचा जात आहे, असा आरोपही सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. बिहार पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, मुंबई पोलीस सहकार्य करीत नाहीत. भाजपाला वाटते की, हे प्रकरण सीबीआयने हाताळले पाहिजे, असे सुशीलकुमार मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीलाही धक्का बसला. मात्र, बॉलिवू़डमधील घराणेशाही आणि गटबाजीमुळे सुशांतचा बळी गेला, असा आरोप सुरुवातीला झाला. असा आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्या अनुषंगानेही तपास सुरू आहे. 

आणखी बातम्या....

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेBiharबिहार